TIME IS MONEY

Sunday 8 May 2016

HAPPY MOTHER`S DAY

"सर्व गुन्हे माफ होणारे जगातील
'''''' एकमेव ठिकाण म्हणजे "
❤!! आईचे ह्रदय!!❤
# Happy Mothers day #


💟आई साठी एक सुंदर ओळ💟
पूर्वजन्माची पुण्याई असावी
,जन्म जो तुझ्या गर्भात घेतला..
जग पाहिलं नव्हतं तरी,
नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला.
❤HAPPY MOTHER'S DAY❤

 ठेच लागता माझ्या # पायी , वेदना होती तिच्या
# ह्रदयी
. तैतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ मला माझी “ # आई
”....Love u so much ‪#‎आई‬.. . . .Happy Mother's day
[20:23, 8/5/2016] Ravi Mama: 💟आई साठी एकसुंदर ओळ

No comments:

Post a Comment