TIME IS MONEY

Thursday 22 December 2016

Arogya Dhanasampada

[17:39, 12/22/2016] Kalpesh Chaudhari: शुद्ध शिलाजीत, सुकी मेथी, दारुहळद, करंजी, आवळा, गुळवेल, कुटकी, बहेडा, हळद, बाभळी, काळे जिरे, मंजीठ, चिरायत, द्रोणपुष्पी, पंवार, भुंई आमला, हरड, गूगुल, बाभळीचा डिंक, बाकुची.

कृती- 2 महिन्याचा काढा तयार करण्यासाठी वरील सर्व सामुग्री 60-60 ग्राम एकत्र करून बारीक करून घ्या. सकाळ-संध्याकाळ रिकाम्या पोटी अर्धा चमचा चूर्ण 2 ग्लास पाण्यात आटावा. पाणी अर्ध झाल्यावर ते गार करा. गाळून पिऊन घ्या.

आयुर्वेदात वजन कमी करण्यास आणि चरबी घटविण्यासाठी हे अत्यधिक प्रभावी ठरलं आहे.                      
[17:39, 12/22/2016] Kalpesh Chaudhari: आपल्या मधुमेह आहेत तर आपल्यासाठी येथे प्रस्तुत आहे  सोपे आणि प्रभावी उपाय जे  अत्यंत सोपे आणि प्रभावी उपाय आहे...

1. एक चमचा जवसाच्या बिया चावून-चावून खा आणि त्यावर दो ग्लास पाणी प्या. हा उपाय दररोज सकाळी रिकाम्या पोटी आणि रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे.                      
[17:39, 12/22/2016] Kalpesh Chaudhari: दालचिनीच्या सालाची भुकटी तयार करून घ्या. अर्धा चमचा चूर्ण एका कप पाण्यात मिसळून हे मिश्रण दररोज दुपारी आणि रात्री जेवण्यापूर्वी सेवन करा.

No comments:

Post a Comment